• होम
  • व्हिडिओ
  • ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?
  • ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 06:53 AM IST | Updated On: Jul 13, 2019 06:55 AM IST

    मुंबई, 13 जुलै: कर्नाटकातलं सत्तानाट्य ऐन भरात असताना आता मध्य प्रदेशमध्येही खळबळ माजली आहे. भाजप मध्यप्रदेशातही कर्नाटक-गोव्यासारखा प्रयोग करेल ही भीती मुख्यमंत्री कमलनाथ यांना सतावत आहे. फोडा-फोडीचं राजकारण भाजप करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील काँग्रेस नेत्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी