S M L
  • VIDEO- मी राक्षस आहे, असं का म्हणाले आझम खान?

    Published On: Apr 15, 2019 08:20 AM IST | Updated On: Apr 15, 2019 08:20 AM IST

    लखनौ, 15 एप्रिल: सपा नेते आझम खान यांनी भाषणात स्वतःला राक्षस घोषित केलं आहे. रामपूरमधून आझम खान निवडणूक लढवणार आहेत. रामपूरमध्ये जयाप्रदा विरूद्ध आझम खान अशी लढत असणार आहे. मी रामपूरमधील सर्व विघ्नरुपी दानव नष्ट करीन, मी राक्षस आहे, असं सपा नेते आझम खान म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close