'एअर स्ट्राईक' कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारे सॅम पित्रोदा कोण आहेत?

पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता सॅम पित्रोदा यांच्यावर टीका केली जात आहे.

  • Share this:

सॅम पित्रोदा हे राहुल गांधी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. शिवाय, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

सॅम पित्रोदा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून देखील काम केलं आहे.

राजीव गांधी यांचे सल्लागार असताना त्यांनी टेलिकम्युमिकेशन, पाणी, डेअरी उत्पादनं, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

सॅम पित्रोदा हे भारताच्या पहिल्या टेलिकॉम कमिशनचे संस्थापक आहेत.

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी एअर स्ट्राईक कशाला? असा सवाल केल्यानं आता त्यांच्यावर भाजपनं टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 11:47 AM IST

ताज्या बातम्या