कोण आहे बाबा राम रहीम ?

कोण आहे बाबा राम रहीम ?

  • Share this:

25 आॅगस्ट : बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीमला हरियाणा पंचकुला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. 28 आॅगस्टला बाबा राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार आहे. नेमकं कोण होते बाबा रहीम याबद्दल थोडक्यात...

नाव - बाबा गुरमीत राम रहीम सिंह

जन्म - 15 आॅगस्ट 1967, हरियाणा

 

व्यवसाय - आध्यात्मिक गुरू, अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक

संघटना - डेरा सच्चा सौदा (DSS)

शिक्षण - प्राथमिक शिक्षण, श्री गुरुसर मोडिया, राजस्थान

- सन 1990 ला गुरमीत सिंहला डेरा सच्चा सौदाची उपाधी मिळाली

- डेरा सच्चा सौदाही संघटना सुरुवातील रक्तदान आणि वृक्षारोपण सारखे उपक्रम करत होती.

- 100 पेक्षा जास्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले

- 2007 मध्ये गुरू गोविंद सिंह यांची वेशभुषा परिधान केल्यामुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप

- 2002 मध्ये 2 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

- आतापर्यंत 5 चित्रपटाचं दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकाही साकारली

First published: August 25, 2017, 3:33 PM IST

ताज्या बातम्या