S M L

कोण आहेत माया कोडनानी ?

गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. तर माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 24, 2018 10:56 AM IST

कोण आहेत माया कोडनानी ?

20 एप्रिल : 2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. तर माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

पाहा कोण आहेत माया कोडनानी?

- मूळगाव - दीसा गाव, जि. बणसकांठा, गुजरात


- 1995मध्ये राजकारणात प्रवेश

- 3 वेळा आमदारपदी निवड

- पेशानं डॉक्टर (स्त्रीरोग तज्ज्ञ)

Loading...

- बडोदा मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी

- पती सुरेंद्र कोडनानीही पेशानं डॉक्टर

- 2002मधल्या नरोडा पाटिया हत्याकांडात दोषी

- गुन्हेगारी कट रचणे, हत्येचे आरोप सिद्ध

- कोडनानींनीच भडकावली हिंसा, कोर्टाचे ताशेरे

- 2007 - महिला, बालविकास मंत्रिपदी नियुक्ती

- मार्च 2009 - मंत्रिपदाचा राजीनामा, दंगल प्रकरणात अटक

- 30 जुलै 2014 - प्रकृती खराब असल्यामुळे कोडनानींना जामीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 12:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close