• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • SPECIAL REPORT : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

SPECIAL REPORT : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत. काश्मीरवर पाकिस्तानचा कोणताच हक्क नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारताच्या या कठोर भूमिकेमुळ पाकिस्तान सैरभैर झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 ऑगस्ट :  जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत. काश्मीरवर पाकिस्तानचा कोणताच हक्क नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारताच्या या कठोर भूमिकेमुळं पाकिस्तान सैरभैर झाला आहे.
  First published: