• VIDEO: अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्र

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 11:35 AM IST | Updated On: Apr 26, 2019 03:59 PM IST

    वाराणसी, 26 एप्रिल: वाराणसीमध्ये एकीकडे मोदींची प्रचारसभा सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष निमंत्रण होतं. या बैठकीत अमित शहा, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे एकत्र चर्चा करताना पाहायला मिळाले. उत्तर भारतातील एकूणच आढावा या बैठकीत घेतल्याची माहिती मिळली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी