Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सर्जिकल स्ट्राइकच्या मार्केटिंगवर काय म्हणाले राजनाथ सिंह?
  • VIDEO : सर्जिकल स्ट्राइकच्या मार्केटिंगवर काय म्हणाले राजनाथ सिंह?

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 03:37 PM IST | Updated On: Mar 16, 2019 04:18 PM IST

    नवी दिल्ली, 16 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी News18 ला दिलेल्या खास बोलताना सर्जिकल स्ट्राइकचे मार्केटिंग केलं जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, सैनिकांच्या शौर्याचे आम्ही कौतुक केलं. ते करायला नको का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी