ज्यामुळे उडाला आहे गदारोळ ते Article 35 A आहे तरी काय? जाणून घ्या या कलमाबद्दल!

जेव्हा जेव्हा Article 35 A चर्चा होते तेव्हा काश्मीरचे नेते आक्रमक का होतात. जाणून घ्या भारतीय राज्यघटनेतील सर्वात वादग्रस्त कलमाबद्दल!

  • Share this:

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम '35 अ' रद्द करण्याच्या चर्चेमुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ज्या Article 35 Aवरून गदारोळ सुरू झाला ते कलम आहे तरी काय? आणि या कलमाची जेव्हा चर्चा होते तेव्हा काश्मीरचे नेते आक्रमक का होतात. जाणून घ्या भारताच्या राज्यघटनेतील सर्वात वादग्रस्त कलमाबद्दल...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या