• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अखेर विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशात भरारी
  • VIDEO: अखेर विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशात भरारी

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 02:43 PM IST | Updated On: Sep 2, 2019 02:57 PM IST

    पठाणकोट, 02 सप्टेंबर: विंग कमांडर अभिनंदन यांनी धानेआंसोबत अखेर मिग 21 मधून उड्डाण केलं आहे. अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ १६ विमानाला पाडलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी