SPECIAL REPORT: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं आता 'लाव रे तो व्हिडिओ'

मुंबई, 8 मे: पाच टप्प्यांपर्यंत विजनवासात गेलेला रामाचा मुद्दा अचानकपणे पुन्हा चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांचं मतदान अजून बाकी आहे. अशावेळी रामाचा मुद्दा उत्तर प्रदेशात नाही तर बंगालच्या रणांगणात निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.