• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प. बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं, भाजप नेते-पोलिसांमध्ये घमासान
  • VIDEO: प. बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं, भाजप नेते-पोलिसांमध्ये घमासान

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 03:09 PM IST | Updated On: May 14, 2019 03:09 PM IST

    कोलकाता, 14 मे: अमित शहांचा पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं रोड शो होणार आहे. यापूर्वी तिथं गेलेल्या भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलीस जाणीवपूर्वक अमित शहांच्या रोड शोमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून कटआऊट आणि लाऊड स्पीकर हटवण्यात येत असल्याचं विजयवर्गीय यांचं म्हणणं होतं. तर विनापरवाना तुम्ही स्टेज का उभं केलं असा जाब पोलिसांकडून विचारण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading