News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न, बाईकस्वारांकडून बॉम्बस्फोट
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न, बाईकस्वारांकडून बॉम्बस्फोट

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 12:14 PM IST | Updated On: May 19, 2019 12:14 PM IST

    कोलकाता, 19 मे: पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. प्रत्येक टप्प्यात मतदानादरम्यान हिंसा घडवून आणल्याचा प्रकार झाला. देगंगा इथे काही अज्ञात व्यक्तींनी बाईकवरून येऊन स्फोट घडवला. बॉम्बस्फोटाची पश्चिम बंगालमधली ही दुसरी घटना आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचं वातावरण निर्माण झालं होतं. सातव्या टप्प्यात देगंगा वगळता बाकी ठिकाणी मतदान सध्यातरी शांततेत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी