Home /News /national /

VIDEO: कोण खरं काय खोटं? भाजप-तृणमूलकडून व्हिडीओ ट्विट

कोलकाता, 15 मे: मंगळावारी कोलकाता इथं झालेल्या हिंसाचारावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी व्हिडीओ ट्विट करून हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचा दावा केला. तर भाजप नेत्यांनीही हिंसाचाराचे व्हिडीओ ट्विट करत तृणमूलचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Mamata Banerjee, West Bengal Lok Sabha Elections 2019

    पुढील बातम्या