News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • प. बंगालमध्ये भाजप पिछाडीवर जाण्याचं कारण काय?, पाहा SPECIAL REPORT
  • प. बंगालमध्ये भाजप पिछाडीवर जाण्याचं कारण काय?, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 10:45 AM IST | Updated On: May 21, 2019 12:01 PM IST

    कोलकाता, 21 मे: एक्झिट पोलच्या अंदाजात देशभरात भाजपची सरशी होणार असल्याचं चित्र दिसत असलं तरी प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मोदींची घौडदौड रोखण्यात यश मिळवल्याचं या अंदाजातून पाहायला मिळत आहे. असं काय घड़लं बंगालमध्ये ज्यामुळं भाजपला अपेक्षीत यश मिळताना दिसत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी