Home /News /national /

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राडा, भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या

कोलकाता, 17 मे: पश्चिम बंगामध्ये प्रचार थंडावला तरी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरूच आहे. डमडम इथं मोदींच्या रॅलीहून परतणाऱ्या भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन गाड्यांचं नुकसान झालं. टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. भाजप नेते समिक भट्टाचार्य, आणि मुकुल रॉय यांच्या गाड्या फोडण्यात आल्या.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, West bengal

    पुढील बातम्या