SPECIAL REPORT: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा बॉम्बहल्ला, मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न

कोलकाता, 19 मे: पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रत्येक टप्प्यात हिंसाचार होत असून सातव्या टप्प्यातही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या वेळी तर समाजकंटकांनी थेट बॉम्बच फेकले. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.