Home /News /national /

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये धुमश्चक्री, अर्जुन सिंह यांच्या ताफ्यासमोर अज्ञातांचा हल्ला

कोलकाता, 20: पश्चिम बंगालच्या भाटपाडा मतदारसंघात टीएमसी उमेदवार मदन मित्रा यांच्या गाडीसमोर बॉम्ब फोडले गेले. तर रात्री अर्जुन सिंह यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला. यात त्यांच्या पीएसओ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. पश्चिम बंगालच्या भाटपाडा परिसरात उफाळलेला हिंसाचार थांबवण्यासाठी, जमलेल्यांना पांगवण्यालाठी गेलेल्या पोलीस आणि RAFच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली. घरांमधुन, गच्चीवरूनही त्यांच्यावर दगड फेकले जात होते.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, TMC

    पुढील बातम्या