PM मोदींना भेटण्यापूर्वी पत्नी जशोदाबेन यांची ममतांसोबत पडली गाठ आणि...!

मंगळवारच्या या भेटीनंतर बुधवारी ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होत्या. राज्यातील अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यावेळी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 07:44 PM IST

PM मोदींना भेटण्यापूर्वी पत्नी जशोदाबेन यांची ममतांसोबत पडली गाठ आणि...!

कोलकत्ता, 18 सप्टेंबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मंगळवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्याशी कोलकत्ता विमानतळावर भेट झाली. त्यांच्या या अचानक भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियारव व्हायरल होत आहे.

ममता बॅनर्जी या दिल्लीला निघाल्या होत्या. त्यावेळी विमानतळावर त्यांची भेट जशोदाबेन यांच्याशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जशोदाबेन या झारखंडच्या धनबादमध्ये गेले 2 दिवस यात्रा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या परतत असताना कोलकत्ता विमानतळावर त्यांची भेट झाली.

भेट झाल्यानंतर या दोघींमध्ये आनंदवार्ता झाली. आपुलकीने त्यांच्यात संवाद झाला.

दरम्यान, या भेटीवेळी ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना भेटवस्तू म्हणून साडी दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या भेटीवेळी ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना भेटवस्तू म्हणून साडी दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

मंगळवारच्या या भेटीनंतर बुधवारी ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होत्या. राज्यातील अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यावेळी सांगितलं.

मंगळवारच्या या भेटीनंतर बुधवारी ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होत्या. राज्यातील अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यावेळी सांगितलं.

Loading...

पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील आसनसोलमध्ये स्थित कल्याणेश्वरी मंदिरात त्या पुजा करण्यारी गेल्या होत्या. आसनसोल हे धनबादपासून किमान 68 किलोमीटर दूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...