• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हृतिक रोशनचा 'सुपर 30' आता महाराष्ट्रात टॅक्स फ्री, सकाळच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO: हृतिक रोशनचा 'सुपर 30' आता महाराष्ट्रात टॅक्स फ्री, सकाळच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 09:36 AM IST | Updated On: Jul 31, 2019 09:42 AM IST

    मुंबई, 31 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती होणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून 4 आमदारांचा भाजप प्रवेश होणार आहे. तर दुसरीकडे येत्या 5 दिवसांत मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. या आणि यांसह अनेक महत्त्वाच्या 18 बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी