Elec-widget

पर्यटन आणि हनिमून डेस्टिनेशन आहे राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघ

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळमधील वायनाड येथून लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी प्रथमच दक्षिणेतून निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण आता या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या वायनाड या मतदारसंघाबद्दल...

  • Share this:

केरळमधील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये वायनाडचा समावेश होतो. केवळ देशभरातील नव्हे परदेशातील पर्यटकांसाठीचे हे आवडते ठिकाण आहे. हनीमून डेस्टिनेशन म्हणून देखील वायनाड प्रसिद्ध आहे. केरळला भेट देणाऱ्या पहिल्या 5 ठिकाणांमध्ये वायनाडचा समावेश होतो.

राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढणार म्हणून हे ठिकाण प्रसिद्धीस आले असे जर तुम्हाला वाटत असेल ते चुकीचे आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी त्याची आधीपासून ओळख आहे.  जर तुम्ही गुगलला विचारला तर ते देखील वायनाड बद्दल एक पर्यटन स्थळ अशीच माहिती व फोटो तुम्हाला दाखवले.

Loading...

पर्यटक आणि निसर्ग प्रेमींमध्ये नेहमी वायनाडमधील जंगल, वन्य प्राणी आणि झाडांबद्दलची चर्चा होते. येथील चेम्बरा पीक पर्वत ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. तर एडक्कल गुफा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

याशिवाय मसाले, विविध प्रकारचे तेल, चॉकलेट, हस्तशिल्प आणि नारळाचे फायबर यांच्या खरेदीसाठी वायनाड प्रसिद्ध आहे.

चेम्बरा पीक हे ठिकाण 2 हजार 100 मीटर उंचीवर आहे. या पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यानंतर संपूर्ण वायनाड हा परिसर पाहायला मिळतो.

वायनाडच्या दक्षिणपूर्व भागात निलीमला पर्वत रांगा आहेत. येथून मीनमुट्टी या जलसागराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

मीनमुट्टी जलसागराबरोबरच चेतलयम, पक्षीपातालम, ब्रह्मगिरी पर्वत पर्यटकांना आकर्षिक करतात.

वायनाडमधील  मसाले, कॉफी, चहा, औषधी वस्तूंना मोठी मागणी आहे. वायनाडला जाण्यासाठी रेल्वेने कोझिकोड रेल्वे स्थानक सोईचे ठरते. या स्थानकापासून वायनाड 62 किमी अंतरावर आहे. तर जवळचे विमानतळ कोझिकोड असून विमानतळापासून वायनात 65 किमी अंतरावर आहे.

राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ही जागा 2014मध्ये काँग्रेसने जिंकली होती.

वायनाड मतदारसंघाची निर्मिती 2009मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून येथून काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...