• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गंगेश्वर मंदिरात शिवलिंगावर समुद्राच्या लाटांचा जलाभिषेक
  • VIDEO: गंगेश्वर मंदिरात शिवलिंगावर समुद्राच्या लाटांचा जलाभिषेक

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 10:17 AM IST | Updated On: Aug 26, 2019 10:17 AM IST

    दीव, 26 ऑगस्ट: श्रावणी सोमवार निमित्तानं गंगेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी. दीव इथल्या गंगेश्वर मंदिरात 5 शिवलिंग आहेत. या पाचही शिवलिंगांवर समुद्रच्या लाटा जलाभिषेक करतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हा जलाभिषेक पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक आणि भाविकांची तुफान गर्दी असते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी