मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: दरवाजाला टाळं आणि आत गर्लफ्रेंडबरोबर नवरा; बायकोनं काय केलं पाहा

VIDEO: दरवाजाला टाळं आणि आत गर्लफ्रेंडबरोबर नवरा; बायकोनं काय केलं पाहा

पोलीस (Police) आल्यानंतरही बायको त्या दोघांच्या अंगावर धावून जात होती. पोलिसांची नजर चुकवून तिनं पतीला काठीनं झोडपलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral video) चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलीस (Police) आल्यानंतरही बायको त्या दोघांच्या अंगावर धावून जात होती. पोलिसांची नजर चुकवून तिनं पतीला काठीनं झोडपलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral video) चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलीस (Police) आल्यानंतरही बायको त्या दोघांच्या अंगावर धावून जात होती. पोलिसांची नजर चुकवून तिनं पतीला काठीनं झोडपलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral video) चांगलाच व्हायरल होत आहे.

उज्जैन, 28 मे : पती दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ सापडल्यामुळं त्याच्या बायकोनं (Extra Marital Affair) चांगलाच गोंधळ घातला. त्या दोघांनाही पोलीस यायच्या अगोदरच मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळं गल्लीत आजूबाजूला चांगलीच खळबळ उडाली होती. पण, घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर मात्र अनेकांसाठी चर्चेला चांगला विषय मिळाला. पोलीस (Police) आल्यानंतरही बायको त्या दोघांच्या अंगावर धावून जात होती. पोलिसांची नजर चुकवून तिनं पतीला काठीनं झोडपलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral video) चांगलाच व्हायरल होत आहे.

हा सर्व प्रकार उज्जैनमधील नागदा गावातला आहे. पती दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ सापडल्यानंतर पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वीच तिनं या दोघांचीही चांगलीच धुलाई केली. इतर नातेवाईकांनीही धुलाईमध्ये महिलेला सहकार्य केलं.

" isDesktop="true" id="557239" >

संबंधित पत्नी तिच्या बहिणीसहित भारत कॉमर्समधील एका घरामध्ये आली. त्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं. मात्र, तिला खबर पक्की होती की हे दोघे आतच आहेत आणि यांचे आत चाळे सुरू आहेत. बाहेरून कुलूप लावलेले पाहिल्यानंतर तिनं अगोदर पोलिसांना फोन लावला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी ठाणे एसआयइ योगिता उपाध्याय त्यांचे पथक घेऊन घटनास्थळी आल्या. पत्नीनं हे दोघे आत असल्याचे खात्रीपूर्वक सांगितल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडले. तर हे दोघे आता होते. पोलीस दोघांना बाहेर आणत असताना पत्नीनं दोघांनाही मारहाण सुरू केली. त्यावर लेडीज पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की, अशाप्रकारे मारहाण करता येणार नाही. मात्र, तरीही त्यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करून पहिल्यांदा पतीला तर नंतर त्या महिलेला चांगलाच प्रसाद दिला.

दोघंही पूर्वी उज्जैन येथे पकडले गेले

नागदा येथील बिर्लाग्राम भागात राहणार्‍या पत्नीनं सांगितलं की, माझा नवरा ग्रासिममध्ये काम करतो. कर्तव्यावर असल्याचा आव आणून दुपारी 2 वाजता तो घराबाहेर पडला. पण, कारखान्यात पोहोचण्याऐवजी तो मैत्रिणीच्या घरी गेला. इथे दोघांना खोलीत घालून बाहेरुन कुलूप लावून त्यांचा मित्र तेथून निघून गेला होता. या महिेलेमुळं माझा पती मला मारहाण करतो असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Girlfriend, Wife and husband