• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: केरळमध्ये त्रिशूर पौर्णिमेनिमित्त गजराजाकडून मानवंदना
  • VIDEO: केरळमध्ये त्रिशूर पौर्णिमेनिमित्त गजराजाकडून मानवंदना

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 11:33 AM IST | Updated On: May 14, 2019 11:33 AM IST

    केरळ, 14 मे: केरळमध्ये सध्या त्रिशूर पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी वडकूनमध्ये मंदिरात शाही उत्सवाचं आयोजन केलं. यावेळी हत्तींनी शंकराला मानवंदनाही दिली. या महोत्सवासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी