• होम
  • व्हिडिओ
  • अंतराळात असा झाला एअर स्ट्राईक, पाहा 'Mission Shakti'चा पहिला VIDEO
  • अंतराळात असा झाला एअर स्ट्राईक, पाहा 'Mission Shakti'चा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 08:02 PM IST | Updated On: Mar 27, 2019 08:57 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : भारताने अवकाश तंत्रज्ञानात एक नवी उंची गाठली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने पाडलं. भारताने ही कामगिरी मिशन शक्तीच्या अंतर्गत केली. यामुळे भारताचे लष्कर आणखी मजबूत झाले. याच मिशन शक्तीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.(व्हिडिओ सौजन्य - ANI)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी