इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा सीईओपदाचा राजीनामा,यू.बी. प्रवीण राव प्रभारी सीईओ

इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा सीईओपदाचा राजीनामा,यू.बी. प्रवीण राव  प्रभारी सीईओ

इन्फोसिसच्या खराब कामगिरीची जबाबदारी विशाल सिक्कावर टाकली जात होती. कंपनी व्यवस्थापनाशी त्यांचे मतभेद होते.

  • Share this:

18 आॅगस्ट : इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ विशाल सिक्का यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. कंपनी व्यवस्थापनानं हा राजीनामा स्वीकारलाय. यू.बी. प्रवीण राव इन्फोसिसचे प्रभारी सीईओ म्हणून नियुक्त झालेत. तर विशाल सिक्का यांन कंपनीचे एक्झिक्युटिव्ह वाइस चेअरमन म्हणून नियुक्त केलंय.

इन्फोसिसच्या खराब कामगिरीची जबाबदारी विशाल सिक्कावर टाकली जात होती. कंपनी व्यवस्थापनाशी त्यांचे मतभेद होते. विशाल सिक्का म्हणाले, 'व्यवस्थापन आणि माझ्यात तणाव होता. माझ्या चांगल्या कामगिरीकडे सतत दुर्लक्ष होत असे.'

First published: August 18, 2017, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading