VIDEO: अमेरिकेत माथेफिरूकडून अंदाधुंद गोळीबार

वॉशिंग्टन, 1 जून : अमेरिकेतील वर्जिनिया परिसरात एक व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत घडली आहे. म्युनिसिपल सेंटरमध्ये हा गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्ती याच सेंटरमधील कर्मचारी होता.

  • Share this:

    First published: