• VIDEO: टिक टॉक व्हिडिओसाठीचा स्टंट पडला महागात

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 02:23 PM IST | Updated On: Jun 21, 2019 02:23 PM IST

    बंळळुरू,21 जून: बंगळुरू इथे स्टंट करून टिक टॉक व्हिडिओ तयार करणं महागात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 23 वर्षांचा तरुण स्टंटबाजी करताना गंभीर जखमी झाला आहे. या व्हिडिओदरम्यान मानेला हिसका बसल्यानं गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ करताना भाग बाळगायला हवं जीवघेणे स्टंट करु नका असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी