• होम
  • व्हिडिओ
  • पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....
  • पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 06:21 PM IST | Updated On: Jul 6, 2019 06:21 PM IST

    अहमदाबाद, 6 जुलै : गुजरातमधील वलसाड येथे एक निर्माणाधीन पूल कोसळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. वाकल गावाजवळील वणजार खाडी येथील ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी