• होम
  • व्हिडिओ
  • गायब झालेल्या पतीला पाहून पत्नी भडकली, नवऱ्याला मारतानाचा VIDEO व्हायरल
  • गायब झालेल्या पतीला पाहून पत्नी भडकली, नवऱ्याला मारतानाचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 05:10 PM IST | Updated On: May 15, 2019 05:10 PM IST

    उत्तर प्रदेश, 15 मे : गायब झालेल्या नवऱ्याला समोर पाहताच महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरू केली. हा प्रकार उत्तर प्रदेशच्या सहारनपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. काही दिवसांआधी महिलेचा पती फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी महिलेने खूप धावपळ केली. बुधवारी अचानक पतीला रेल्वे स्थानकात पाहिल्यानंतर महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने नवऱ्याला जबरदस्ती घरी नेलं. स्टेशनवर झालेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading