• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्कुटीच्या डिक्कीतून उडवले दीड लाख रुपये; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO : स्कुटीच्या डिक्कीतून उडवले दीड लाख रुपये; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 03:34 PM IST | Updated On: Apr 9, 2019 03:37 PM IST

    मधुबनी, 9 एप्रिल : चोरीचा हा व्हिडिओ बिहारमधील मधुबनी-जयनगरातला आहे. एनएसी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुटीच्या डिक्कीमधून एका चोराने दिवसाढवळ्या 1 लाख 48 रजार रुपये लंपास केले. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलीस चोराचा शोध घेत आहे. जवळच्याच धमियापट्टी या गांवातील रहिवासी कैलास झा याने बँकेतून काढलेली ही रोख स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि काही वस्तू खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये चालला गेला. मात्र, तेवढ्यात वेळेत चोरट्याने त्यावर हात साफ केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी