Home /News /national /

तेज बहादुर यांचा दारू पितानाचा VIDEO व्हायरल, मोदींना दिलं होतं आव्हान

उत्तर प्रदेश, 6 मे: तेज बहादुर यांचा दारू पितानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेज बहादुर यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत तेज बहादुर यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबतही अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या