मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO VIRAL : जंगल सफारीला गेलेल्या पर्यटकांच्या मागे लागला सिंह आणि...

VIDEO VIRAL : जंगल सफारीला गेलेल्या पर्यटकांच्या मागे लागला सिंह आणि...

बेल्लारीच्या झूलॉजीकल पार्कमधला हा थरकाप उडवारा video पाहिलात का? पर्यटकांपैकीच एकाने मोबाईलवर शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पर्यटकांनी कसा जीव वाचवला पाहा...

  • Published by:  Arundhati Ranade Joshi

बेंगळुरू, 14 ऑक्टोबर : पर्यटक म्हणून झूमध्ये गेलेल्यांची काही क्षणांसाठी भीतीने गाळण उडाली. एकवी अगदी जवळ गाडी नेली, तरी शांत असणाऱ्या किंवा दुसरीकडे निघून जाणाऱ्या सिंहाने अचानक गाडीच्या दिशेने धाव घेतली. सिंहाचा आवेश पाहून पर्यटकांनी तातडीने जीपचा वेग वाढवून धूम ठोकली. पण काही क्षण जीपच्या मागून धावणाऱ्या सिंह आणि जीव वाचवण्यासाठी पळणारी जीप हा सगळा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. कर्नाटकच्या (Karnataka Zoo) Bellary बेल्लारी इथे असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी झूलॉजिकल पार्कमध्ये (Atal Bihari Vajpayee Zoological Park)सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांनी हा भयानक अनुभव घेतला. व्हिडीओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा..

जीपचा पाठलाग करणाऱ्या सिंहाचा व्हिडीओ एका पर्यटकानेच मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

हे पाहिलतं का? रानू मंडलचा नवरात्रीत डान्स? फक्त 8 सेकंदाच्या VIDEO ने घातलाय धुमाकूळ

व्हिडीओत दिसतंय की, सुरुवातीला गाडीत पर्यटक पाहून आणि त्यांचा गलका ऐकून सिंह बिथरला आणि तो गाडी दिशेनं धावला. सिंहाचा पवित्रा लक्षात घेऊन जीप चालकाने तातडीने जीप पळवली. काही वेळ सिंह जीपच्या वेगाने धावला, पण नंतर वेग मंदावला.

हे वाचा - लग्नात पतीकडून मिळाला धोका, अभिनेत्रीनं थेट पीएम मोदींकडे केली मदतीची याचना

थोड्या अंतरावर जाऊन जीप थांबवली, पण सिंह अजूनही मागे धावताना पाहून पुन्हा एकदा जीपचा वेग वाढवत काढता पाय घेतला.

11 ऑक्टोबरला शेअर झालेला हबा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर फिरतो आहे.

" isDesktop="true" id="413491" >

First published:

Tags: Lion, Viral video., Zoo