• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर वस्तीत शिकारीचा थरार! सिंहाकडून गायीचा फडशा
  • VIDEO: भर वस्तीत शिकारीचा थरार! सिंहाकडून गायीचा फडशा

    Akshay Shitole | News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 06:39 AM IST | Updated On: Jun 17, 2019 06:39 AM IST

    अमरेली, 17 जून: खांभा इथल्या जलाराम मंदिराजवळ दोन सिंहानी मिळून गायीची शिकार केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भरवस्तीत शिकारीचा थरार पहायला मिळाला. दोन सिंहानी मिळून गायींच्या कळपाला जेरीस आणलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading