सावधान! 'या' मेसेजवर अजिबात क्लिक करू नका, बँक अकाऊंटवरील सर्व पैसे चोरीला जाऊ शकतात...

मोठं आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर चुकूनही ही लिंक ओपन करू नका.

  • Share this:

सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

अमूक एका व्यक्तीने तुम्हाला 1 हजार रूपये पाठवले आहेत, अशा आशयाचा एक मेसेज अनेकांना येत आहे.

या मेसेजखाली एका अॅपची लिंकही देण्यात आली आहे. पण तुम्ही ही लिंक ओपन केल्यास तुमच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती हॅक होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तुम्हाला असा काही मेसेज आला असेल तर चुकूनही लिंक ओपन करू नका.

पुणे सायबर सेलने याबाबतचं आवाहन केलं आहे.

फसवणुकीच्या या प्रकाराला फिशिंग असं म्हटलं जातं. ज्याचा बळी तुम्हीही होऊ शकता.

त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर चुकूनही ही लिंक ओपन करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 11:08 PM IST

ताज्या बातम्या