माझे सारे पैसे घ्या पण मला चोर म्हणू नका- विजय माल्ल्या

माल्या म्हणाला की, त्याला त्या सर्व गोष्टींवर पडदा टाकायचा आहे, ज्यामुळे त्याला ‘पैसे घेऊन पळून गेला,’ हे दुषण लागलं.

  • Share this:

देश सोडून पळून गेलेला मद्याचा व्यावसायिक विजय माल्याला भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वी माल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मानण्याची विनंती केली आहे. माल्याने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘कृपया माझे पैसे घ्या.’

याचसोबत तो म्हणाला की त्याला त्या सर्व गोष्टींवर पडदा टाकायचा आहे, ज्यामुळे त्याला ‘पैसे घेऊन पळून गेला,’ हे दुषण लागलं. तसेच माल्याने अगस्ता वेस्टलँड चॉपर डिल प्रकरणातील आरोपी क्रिश्चियन मिशेलशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

माल्याने ट्विट करत म्हटले की, ‘मिशेलचं प्रकरण आणि त्याची पैसे परत करण्याची ऑफर याचा काहीही संबंध नाही.’ याआधी माल्याने भारत सरकारला त्याने घेतलेले सर्व पैसे परत देणार असल्याची ऑफर दिली होती.

माल्याने ट्विट करत म्हटले की, ‘माझ्यावर टिपण्णी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मला हे कळत नाहीये की, माझा प्रत्यर्पणाचा निर्णय आणि कर्ज देण्याचा प्रस्ताव या दोन गोष्टींचा संबंध दुबईत झालेल्या प्रत्यर्पण प्रकरणाशी कसा जोडला जात आहे. मी कुठेही राहत असलो तरी मी हेच सांगेन की माझे पैसे घ्या. मी बँकांचे पैसे घेऊन पळाले हे प्रकरण मला आता थांबवायचे आहे.’माल्याने ट्विट करत म्हटले की, ‘माझ्यावर टिपण्णी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मला हे कळत नाहीये की, माझा प्रत्यर्पणाचा निर्णय आणि कर्ज देण्याचा प्रस्ताव या दोन गोष्टींचा संबंध दुबईत झालेल्या प्रत्यर्पण प्रकरणाशी कसा जोडला जात आहे. मी कुठेही राहत असलो तरी मी हेच सांगेन की माझे पैसे घ्या. मी बँकांचे पैसे घेऊन पळालो हे प्रकरण मला आता थांबवायचे आहे.’

माल्याने ट्विट करत म्हटले की, ‘माझ्यावर टिपण्णी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मला हे कळत नाहीये की, माझा प्रत्यर्पणाचा निर्णय आणि कर्ज देण्याचा प्रस्ताव या दोन गोष्टींचा संबंध दुबईत झालेल्या प्रत्यर्पण प्रकरणाशी कसा जोडला जात आहे. मी कुठेही राहत असलो तरी मी हेच सांगेन की माझे पैसे घ्या. मी बँकांचे पैसे घेऊन पळालो हे प्रकरण मला आता थांबवायचे आहे.’

माल्याने पुढे लिहिले की, ‘नागरिकांचे पैसे सर्वात महत्त्वाचे आहेत आणि मी १०० टक्के पैसे परत करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. बँकांनी आणि सरकारने माझ्या या ऑफरचा स्वीकार करावा.’

मद्य व्यावसायिकाचं म्हणणं आहे की, ‘किंगफिशर गेल्या तीन दशकांपर्यंत भारतातील सर्वात मोठा एल्कोहॉलिक ब्रेवरेज ग्रुप होता. यादरम्यान आम्ही सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सला बंद केल्यानंतरही मी बँकांची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे.’

विजय माल्यावर भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज त्याच्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी देण्यात आले होते. माल्याने मार्च २०१६ मध्ये देश सोडला होता. त्याला भारतात परत पाठवण्यावर युकेचं न्यायालय १० डिसेंबरला निर्णय देऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 10:04 AM IST

ताज्या बातम्या