विजय माल्याच्या प्रत्यार्पणामागे असं आहे पाकिस्तान कनेक्शन!

कर्जबुडव्या विजय माल्यानं सध्या ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. पण, अखेर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय माल्ल्याच्या या प्रत्यार्पणामागचं पाकिस्तान कनेक्शन माहीत आहे का?

  • Share this:

कर्जबुडव्या विजय माल्ल्यानं सध्या ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. पण, अखेर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय माल्ल्याच्या या प्रत्यार्पणामागे पाकिस्तानचं देखील कनेक्शन आहे.

ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या प्रत्यापर्णाचे आदेश दिले. त्यानंतर खऱ्या अर्थानं विजय माल्ल्याचा भारताकडे हवाली करण्याचा मार्ग मोकळा झाला.

साजिद जावेद हे मूळचे पाकिस्तानचे आहेत. त्यांचे वडील पाकिस्तानमधून नोकरीच्या शोधात ब्रिटनमध्ये आले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये बस कंडक्टरची नोकरी केली.

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून विजय माल्ल्यानं ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. त्याच्या प्रत्यापर्णला न्यायालयानं मंजूरी दिल्यानंतर देखील सारा निर्णय गृहमंत्री असलेल्या साजिद जावेद यांच्या हातात होता.

साजिद जावेद यांचे नातेवाईक आज देखील पाकिस्तानमध्ये वास्तव्याला आहेत. साजिद यांचे वडील 1960 साली नोकरीच्या शोधात पाकिस्तानमधून ब्रिटनमध्ये आले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत – पाकिस्तान फाळणीची झळ देखील साजिद यांच्या कुटुंबाला बसलेली आहे.

ज्यावेळी साजिद जावेद याचे वडील ब्रिटनमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये केवळ 1 पौंड होता. द गार्डियनशी बोलताना साजिद जावेद यांनी ही माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये आल्यानंतर साजिद यांच्या वडिलांनी सुरूवातीला कपड्याच्या मिलमध्ये काम केलं. कालांतराने त्यांनी बस कंडक्टरची नोकरी केली.

49 वर्षाच्या साजिद जावेद यांचा जन्म 1969 साली झाला. अभ्यासामध्ये हुशार असलेल्या साजिद यांनी शिक्षणामध्ये देखील जबरदस्त प्रगती केली.

वयाच्या 25व्या वर्षी मैनहट्टन बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे साजिद 2010 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मंत्री म्हणून त्यांनी अर्थ मंत्रालयातून कामाला सुरूवात केली.

1997 साली साजिद जावेद यांनी आपली मैत्रिण लारा किंगशी लग्न केलं. नोकरीसाठी आल्यानंतर एका मुलाखती दरम्यान दोघांची ओळख झाली होती. जावेद यांना चार मुलं असून मुस्लीम धर्मातील चुकीच्या रूढींवर देखील साजिद जावेद टीका करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या