विजय माल्ल्याला पैसे उधार देणारी तिसरी बायको कोण आहे?

पिंकी लालवानी किंग फिशर एअरलाईन्समध्ये एअरहॉस्टेस म्हणून कामाला होती. सध्या ती विजय माल्ल्यासोबत लंडनमध्ये वास्तव्याला असून बिझनेस करत आहे.

  • Share this:

सध्या मी पत्नी आणि मुलाकडून पैसे उधार घेऊन जगतोय अशी माहिती विजय माल्ल्यानं कोर्टात दिली. पिंकी लालवानी ही विजय माल्ल्याची तिसरी पत्नी आहे. पिंकी लालवानीची कमाई वर्षाला 1.35 कोटी रूपये आहे.

2011मध्ये विजय माल्ल्यानं पिंकी लालवानीला किंग फिशरएअर लाईन्समध्ये एअर हॉस्टेसची नोकरी दिली. पिंकीनं किंग फिशर एअर लाईन्ससाठी जाहिरात देखील केली आहे. पिंकी लालवानीचं वय सध्या 39 वर्षे आहे.

सध्या पिंकी विजय माल्ल्यासोबत लंडनमध्ये वास्तव्याला आहे. तिनं 63 वर्षाच्या विजय माल्ल्यासोबत लग्न देखील केलं आहे. पिंकी सोबत केलेलं विजय माल्ल्याचं हे तिसरं लग्न आहे.

विजय माल्ल्याचं पहिलं लग्न एअर हॉस्टेस समीरा त्याबजीसोबत झालं. सिद्धार्थ माल्ल्या हा या दोघांचा मुलगा. समीरा सोबत घटस्फोट झाल्यानंतर विजय माल्ल्यानं 1993मध्ये लहानपणीची मैत्रिण रेखा सोबत लग्न केलं. माल्ल्याशी लग्न करण्यापूर्वी रेखाची दोन लग्न झाली होती. तिला कबीर आणि लैला असी दोन मुलं होती. लग्नानंतर विजय माल्ल्यानं लैलाला दत्तक घेतलं. विजय माल्ल्या आणि रेखाला तान्या आणि लिएना अशा दोन मुली आहेत.

पिंकी लालवानी आणि विजय माल्ल्यामधील जवळीक दिवसेंदिवस वाढत गेली. ज्यावेळी विजय माल्ल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ही क्रिकेट टीम विकत घेतली तेव्हा देखील पिंकी सतत विजय माल्ल्यासोबत दिसू लागली.

आयपीएलच्या मॅच दरम्यान देखील पिंकी लालवानीची एन्ट्री एखाद्या मालकाप्रमाणे होऊ लागली. तिचा वावर देखील दिवसेंदिवस वाढला होता. 2011 पासून पिंकी लालवानी विजय माल्ल्यासोबत राहू लागली.

भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून विजय माल्ल्या पसार झाला. दरम्यान, पिंकी लालवनी ही लंडनमधील विजय माल्ल्याच्या एका कंपनीमध्ये शेअर होल्डर देखील आहे. त्याशिवाय इतर अनेक कंपन्यांमध्ये ती भागीदार आहे.

पिंकी लालवानीची कंपनी बुटीक, सौदर्य प्रसाधने तसेच इतर उत्पादनं देखील विकत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

पिंकी लालवानी दिल्लीची रहिवासी आहे. सध्या ती विजय माल्ल्या आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या सोबत लंडनमध्ये राहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या