S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: एक असाही विवाह, जैसलमेरच्या धरतीवर रशिया आणि भारताचं मिलन
  • VIDEO: एक असाही विवाह, जैसलमेरच्या धरतीवर रशिया आणि भारताचं मिलन

    Published On: Mar 19, 2019 06:46 AM IST | Updated On: Mar 19, 2019 06:46 AM IST

    राजस्थान, 18 मार्च : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एका विदेशी तरुणीने पोकरणच्या मुलाच्या विवाह केला आहे. रशियाच्या स्वेतलानाने पोकरणच्या शशी व्यास याच्याशी विवाह केला आहे. स्वेतलानाच्या नातेवाईकांनी भारतीय पद्धतीने त्यांचा विवाह लावून दिला आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close