• होम
  • व्हिडिओ
  • रिक्षा चालक-मुलाला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण, VIDEO व्हायरल
  • रिक्षा चालक-मुलाला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 01:58 PM IST | Updated On: Jun 17, 2019 02:01 PM IST

    नवी दिल्ली, 17 जून : दिल्लीत रिक्षा चालक आणि त्याच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी