• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO त्रिवेणी घाटावर ड्रायव्हरशिवाय धावली गाडी अन्...
  • VIDEO त्रिवेणी घाटावर ड्रायव्हरशिवाय धावली गाडी अन्...

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 08:21 PM IST | Updated On: Apr 17, 2019 08:25 PM IST

    ऋषिकेश, 17 एप्रिल : उत्तराखंडच्या ऋषिकेशजवळ त्रिवेणी घाटावर पार्किंगच्या जागेत उभी असलेली गाडी अचानक चालू झाली आणि धावायला लागली. गाडीत ड्रायव्हर नसल्याचं पाहून आजूबाजूचे लोक घाबरले. पण उतारावरून सरळ गाडी गंगेला जाऊन मिळाली. गाडी पाण्यात पडल्यानंतर आणखी फर्लांगभर वाहत गेली. ते पाहून पोलिसांनी पाण्यात उडी मारली आणि दोर लावून गाडी बाहेर खेचायचा प्रयत्न केला. अखेर 2 तासांच्या अथक परिश्रमांनंतर क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading