• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप नेत्याची दादागिरी, टोल कर्मचाऱ्यासोबत वाद
  • VIDEO: भाजप नेत्याची दादागिरी, टोल कर्मचाऱ्यासोबत वाद

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 01:06 PM IST | Updated On: Jun 20, 2019 01:06 PM IST

    आग्रा, 20 जून: उत्तर प्रदेशात भाजप नेता टोल कर्मचाऱ्यासोबत दादागिरीची भाषा करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंग रोड येथील टोल नाक्यावरील बॅरिकेट हटवण्यावरुन टोल कर्मचारी आणि भाजप नेत्यात बाचाबाची झाली. भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्ती बॅरिकेट हटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अरेरावीची भाषा आणि वाद झाल्यानंतर भाजप नेता टोल न भरताच निघून गेला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close