S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पर्रिकरांचा वारसा आम्ही पुढे चालवू, हीच खरी श्रद्धांजली'
  • VIDEO: 'पर्रिकरांचा वारसा आम्ही पुढे चालवू, हीच खरी श्रद्धांजली'

    Published On: Mar 19, 2019 08:10 AM IST | Updated On: Mar 19, 2019 08:10 AM IST

    पणजी, 19 मार्च : ''मनोहर पर्रिकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांची छत्रछाया कायम आमच्यावर असेन. आजतागायत त्यांनी जे राजकारणाचे धडे दिले आहेत, तो वारसा आम्ही पुढे नेऊ आणि भाईंना तीच खरी श्रद्धांजली ठरेल'' अशी प्रतिक्रिया गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी दिली. ज्या परिस्थिती हा निर्णय झाला त्याची मुळीच कल्पना नव्हती. त्यामुळे हा सोहळा नसून मोठी बाबदारी आहे,'' असंही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close