• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तटरक्षकदलानं अशी उडवली पाकिस्तानची 'ती' बोट
  • VIDEO: तटरक्षकदलानं अशी उडवली पाकिस्तानची 'ती' बोट

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 12:00 PM IST | Updated On: Mar 27, 2019 03:43 PM IST

    पोरबंदर, 27 मार्च : गुजरातच्या पोरबंदरजवळ पाकिस्तानकडून अमली पदार्थांची तस्करी करणारी बोट भारतीय तटरक्षकदलानं उध्वस्त केली. गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 9 तस्करांना अटक करण्यात आली आहे. तर तब्बल १०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर तटरक्षकदलानं बोट उध्वस्त केल्याचा व्हिडिओ जारी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading