S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधी सुट्टीवर, शिमल्यात ढाब्यावर घेतला 'मॅगी'चा आनंद!
  • VIDEO : राहुल गांधी सुट्टीवर, शिमल्यात ढाब्यावर घेतला 'मॅगी'चा आनंद!

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 08:54 AM IST | Updated On: Dec 20, 2018 08:54 AM IST

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या रिलॅक्स मुडमध्ये आहेत. राजकारणातून वेळ काढून ते अनेकदा सुट्टीवर जात असतात. त्यांच्या या सुट्टीवर जाण्याची बरीच चर्चाही होते. राहुल सध्या सुट्टीवर आपल्या आवडत्या राज्यात हिमालच प्रदेशात आहेत. चंदिगढवरून कारने ते मंगळवारी शिमल्यात आलेत. त्यावेळी सोलन इथल्या थाब्यावर ते काळी काळ थांबले होते. त्यावेळी त्यांना भूक लागली होती. त्यांनी तिथे मॅगी चा आनंद घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close