News18 Lokmat

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे वर्गातच प्रेमाचे चाळे, फोटो व्हायरल

व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 11:58 AM IST

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे वर्गातच प्रेमाचे चाळे, फोटो व्हायरल

शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मुख्याध्यापक त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत प्रेमाचे चाळे करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षिकेनं मुख्याध्यापकाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुख्याध्यापकाच्या कार्यालयातील हा व्हिडिओ समोर आल्याने आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली.

Loading...

व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ नक्की कोणी चित्रित केला? मुख्याध्यापकाला शिक्षिकेला ब्लॅकमेल करायचे होते की शिक्षिकेकडून मुख्याध्यापकाला ब्लॅकमेल करण्यासाठी हा व्हिडिओ करण्यात आला, याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही.

हा सर्व प्रकार गुजरातमधील एका शाळेतील आहे. ही घटना समोर आल्यानंतर ही शाळा असणाऱ्या गावातील लोकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. तसंच आता जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणात तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...