LIVE NOW

VIDEO : 'जामियात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू ही निव्वळ अफवा', कुलगुरुंची पत्रकार परिषद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर हिंसक वळण लागले होते.

Lokmat.news18.com | December 16, 2019, 1:24 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 16, 2019
auto-refresh

Highlights

1:05 pm (IST)
Load More
नवी दिल्ली, 16 डिसेंबर : देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर ईशान्येकडील राज्यात तणावाचे वातावरण आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर हिंसक वळण लागले होते. राज्यात नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून सावरकर मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी पण सावरकर अशा टोप्या घालून भाजप आमदार अधिवेशनासाठी आले आहेत.