राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मतदारांना काय केलं आवाहन पाहा VIDEO
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मतदारांना काय केलं आवाहन पाहा VIDEO
राजस्थान, 29 एप्रिल: माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांसाठी मतदान केंद्रांवर टेन्ट उभारण्याची मागणी केली आहे. झालावाडमध्ये वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत पुन्हा एकदा मतदारांचा कौल आजमावणार आहेत.
राजस्थान, 29 एप्रिल: माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांसाठी मतदान केंद्रांवर तंबू उभारण्याची मागणी केली आहे. झालावाडमध्ये वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत पुन्हा एकदा मतदारांचा कौल आजमावणार आहेत. मतदारांनी सकाळी लवकर मतदान करावं यासाठी वसुंधराराजे यांनी आवाहन केलं आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.