LIVE NOW

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शक्तीप्रदर्शन करत वाराणसीतून उमेदवारी अर्ज केला दाखल

लोकसभा निवडणूक 2019मध्ये वाराणसी मतदार संघातून पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत.

Lokmat.news18.com | April 26, 2019, 1:29 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 26, 2019
auto-refresh

Highlights

लखनौ, 26 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019मध्ये वाराणसी मतदार संघातून पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पंतप्रधान मोदींच्या प्रचारासभांचा धडका पाहायला मिळत आहे. यानंतर आज पंतप्रधान मोदी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्यासहीत एनडीएतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलंआहेत.
11:55 am (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार 


11:38 am (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार 


Load More