S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मोदींचा रोड शो उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलणार?
  • SPECIAL REPORT: मोदींचा रोड शो उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलणार?

    Published On: Apr 26, 2019 07:27 AM IST | Updated On: Apr 26, 2019 08:12 AM IST

    वाराणसी, 25 एप्रिल प्रशांत लीला रामदास: उत्तर प्रदेश काबीज करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी वाराणसीत रोडशोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र मोदींचा हा रोडशो उत्तर प्रदेशातील उतरलेल्या लोकसभेच्या जागांसाठी फायदेशीर ठरणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close